लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

म्यानमारच्या पाच जणांना अटक, सोन्याची 218 बिस्कीटे जप्त - Marathi News | apprehended 5 Myanmar nationals with 218 gold bars in mizoram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारच्या पाच जणांना अटक, सोन्याची 218 बिस्कीटे जप्त

म्यानमार येथील पाच जणांना आसाम रायफलच्या बटालियनने अटक केली आहे. या पाच जणांकडून तब्बल 218 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. ...

'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा' - Marathi News | NRC should be implemented in Mumbai and across the country says bjp mla Raj Purohit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा'

आसामप्रमाणेच मुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. ...

ममता बॅनर्जींनी धरले अडवाणींचे पाय, दिल्लीतील गाठीभेटीवरुन चर्चेला उधाण - Marathi News | Mamta Banerjee meet Lalkrushna Advani, sonia gandhi and HD devegauda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी धरले अडवाणींचे पाय, दिल्लीतील गाठीभेटीवरुन चर्चेला उधाण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दिल्लीत गाठीभेटी सुरु आहेत. ममता यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. ...

'अटक करायची असेल तर करा, पण मी पश्चिम बंगालला जाणारच' - Marathi News | Arrest me if you want but I will go to Kolkata says bjp president Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अटक करायची असेल तर करा, पण मी पश्चिम बंगालला जाणारच'

भाजपा अध्यक्ष 11 ऑगस्टला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर ...

अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | nrc issue shoot infiltrators bangladeshi if they dont go back says bjp mla raja singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपा आमदाराचं भडकाऊ विधान ...

रोहिंग्यांच्या बाबतीत आपण सौम्य धोरण स्वीकारू नये- गृहराज्यमंत्री रिजिजू - Marathi News | We should not accept mild polio in Rohingyas - Home Minister Rijiju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांच्या बाबतीत आपण सौम्य धोरण स्वीकारू नये- गृहराज्यमंत्री रिजिजू

भारताने निर्वासितांबाबत सौम्य भूमिका स्वीकारता कामा नये. आपण त्यांना परत पाठविण्याची सोय केली पाहिजे असे वक्तव्य रिजिजू यांनी केले. ...

नागरिकत्वावरून आसाममध्ये असंतोष, ४0 लाख जणांची नावे नाहीत - Marathi News | There is no dissatisfaction with the citizenship in Assam, there are no names of 40 lakhs people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्वावरून आसाममध्ये असंतोष, ४0 लाख जणांची नावे नाहीत

आसाममधील ३ कोटी २९ लाख रहिवाशांपैकी ४0 लाख लोकांची नावे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या व अंतिम राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीच्या (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन) मसुद्यात नसल्याने ते घाबरून गेले आहेत. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार आल्यास लागू होणार NRC, घुसखोरांची पटणार ओळख - Marathi News | NRC will be introduced in West Bengal if BJP comes to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार आल्यास लागू होणार NRC, घुसखोरांची पटणार ओळख

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)वरून उठलेलं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाहीये. ...