अॅड असिम सराेदे हे मानवधिकार कार्यकर्ते अाहेत. अनेक लाेकहिताचे खटले त्यांनी लढवले अाहेत. राष्ट्रीय हरीत प्राधिकरणापुढेही त्यांनी अनेक खटल्यांचे काम पाहिले अाहे. Read More
सामान्य माणसाने ५०० रुपये नाही वेळेवर भरले, तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी या विषयात गेली १२ वर्षे शांत का आहेत ? त्यांना भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? ...