लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
Asia Cup Ind Vs Pak:मैत्री, आदर, मस्ती आणि ग्लॅमर! IND vs PAK सामन्यातील 'या' 5 फोटोंनी जिंकली मनं - Marathi News | Asia Cup Ind Vs Pak: Friendship, Respect, Fun and Glamour! These 5 photos of IND vs PAK match won hearts | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मैत्री, आदर, मस्ती आणि ग्लॅमर! IND vs PAK सामन्यातील 'या' 5 फोटोंनी जिंकली मनं

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ...

Asia Cup 2022:"हार्दिक पांड्या आंद्रे रसेलपेक्षा जास्त घातक", पाकिस्तानच्या माजी कर्णधाराकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight Wasim Akram hails Hardik Pandya as one of the best all-rounders   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हार्दिक पांड्या रसेलपेक्षा जास्त घातक", पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केले कौतुक

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"तू क्रिकेट पाहत नाहीस तर मग स्टेडियममध्ये कशी?", नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलावर साधला निशाणा - Marathi News | If you don't watch cricket then how can you in the stadium", netizens targeted Urvashi Rautela  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू क्रिकेट पाहत नाहीस मग स्टेडियममध्ये कशी?", नेटकऱ्यांनी उर्वशीवर साधला निशाणा

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघाने विजय मिळवताच अफगाणिस्तानच्या चाहत्याचे हार्दिक पांड्याचा किस घेतला. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:हार्दिकचा विदेशातही डंका! अफगाणिस्तानच्या फॅन्सने चक्क टीव्हीच्या स्क्रीनवरून पांड्याला केला किस - Marathi News | A fan from Afghanistan kissed Hardik Pandya after India won the match between India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकचा विदेशातही डंका! अफगाणिस्तानच्या फॅन्सने टीव्हीवरूनच पांड्याला केला किस

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघाने विजय मिळवताच अफगाणिस्तानच्या चाहत्याचे हार्दिक पांड्याचा किस घेतला. ...

Asia Cup IndvsPak: जेव्हा संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा आमने-सामने येतात..., मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Asia Cup IndvsPak: Sanjay Manjrekar faced Ravindra Jadeja in Asia Cup; Jadeja laughed at he very first question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा आमने-सामने येतात..., मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

रविवारी आशिया चषकात पाकिस्तानविरोधात रवींद्र जडेजाने 35 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mujhe maaro' meme fame Momin Saqib meets Virat Kohli after IND vs PAK match, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:स्ट्रेचरवरून मला याच स्टेडियमवर बाहेर नेलं होतं; मैदानावर पाऊल ठेवताच हार्दिक पांड्याला आठवली 'ती' घटना - Marathi News | hardik pandya emotional Asia Cup journey to share with ravindra jadeja, watch the video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्ट्रेचरवरून मला याच स्टेडियमवर बाहेर नेलं होतं; हार्दिक पांड्याला आठवली 'ती' घटना

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. ...

Asia Cup 2022, IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा ४ सप्टेंबरला एकमेकांना भिडणार, फायनलमध्येही टक्कर होणार; जाणून घ्या समीकरण - Marathi News | Asia Cup 2022, IND vs PAK : India-Pakistan will face each other again on September 4, they also meet in final; know the equation | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान पुन्हा ४ सप्टेंबरला एकमेकांना भिडणार, फायनलमध्येही टक्कर होणार; जाणून घ्या समीकरण

Asia Cup 2022,India-Pakistan : मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी टीम इंडियाने रविवारी दिली.आता आणखी दोन वेळा अशी जल्लोषाची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे. ...