Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
अभिनेता सिद्धार्थ जाधवनेआपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना. ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. ...
Sanjeev Sanjeev : अशोक सराफांना सायली पप्पा म्हणते आणि निवेदिता यांना मम्मा म्हणते. दोघांनीही सायलीला मुलगी मानलंय. आपल्या या मम्मा पप्पाकडून सायलीला अलीकडे एक गोड भेट मिळाली... ...
Zee Chitra Gaurav Award 2023 : यंदाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा’ येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच सोहळ्यातील एक सुंदर हळवा क्षण पाहून तुमचेही डोळे पाणावतील. ...
Ashok Saraf, Nivedita Saraf : अशोक व निवेदिता यांची लव्हस्टोरी इंटरेस्टिंग आहेच, तसेच या लव्हस्टोरीचे किस्सेही इंटरेस्टिंग आहेत. हा एक किस्साही असाच... ...