लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
अशोक चव्हाणांचा आदर्श, कार्यकर्त्यांनी लावलेलं अनधिकृत बॅनर स्वतः हटविलं अन्... - Marathi News | congress minister ashok chavan removes own banner in nanded put illegaly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांचा आदर्श, कार्यकर्त्यांनी लावलेलं अनधिकृत बॅनर स्वतः हटविलं अन्...

गाडीचा ताफा थांबविला आणि स्वतः गाडीतून उतरून कार्यकर्त्यांच्या मदतीने बॅनर काढून टाकला ...

नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव - Marathi News | Three-day Hottal festival from Friday in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे़ ...

Video : ...अचानक ताफा थांबवल्याचे कारण कळताच पालकमंत्री चव्हाणांनी पोलिसांचे केले कौतुक - Marathi News | Guardian Minister Chavhan greets police after knowing the reason for the sudden vehicle stopped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video : ...अचानक ताफा थांबवल्याचे कारण कळताच पालकमंत्री चव्हाणांनी पोलिसांचे केले कौतुक

एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अचानक मंत्री चव्हाण यांचाच ताफा थांबवला ...

'उपरवाला जब देता है, छप्पर फाड के देता है' : अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उपरवाला जब देता है, छप्पर फाड के देता है' : अशोक चव्हाण

बारामतीवाले बारामतीला झुकते माप देवू शकतात तर मी नांदेडसह मराठवाड्याला का देवू शकणार नाही. ...

राज्यराणी एक्स्प्रेसच्या उद्घाटनाला पालकमंत्री चव्हाणांसह खासदार पाटील यांना डावलले - Marathi News | Guardian Minister Chavan and MP Patil not invited for the inauguration of Rajasthani Express in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यराणी एक्स्प्रेसच्या उद्घाटनाला पालकमंत्री चव्हाणांसह खासदार पाटील यांना डावलले

शिवसैनिकांनी रेल्वेच्या डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करीत निषेध नोंदविला़ ...

भाजपा-मनसे संभाव्य युतीवर शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया; काँग्रेस-राष्ट्रवादीची सावध भूमिका - Marathi News | Shiv Sena's first reaction to BJP-MNS possible alliance; The cautious role of the Congress-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा-मनसे संभाव्य युतीवर शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया; काँग्रेस-राष्ट्रवादीची सावध भूमिका

मनसेकडून मुंबईत होणाऱ्या २३ जानेवारीच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. ...

Video : मंत्रिपदाचा पदभार स्विकारताच चव्हाणांचा पहिला कॉल 'त्या' बापमाणसाला - Marathi News | Video: Ashok Chavan's first call to Bapmansas as he takes over as minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मंत्रिपदाचा पदभार स्विकारताच चव्हाणांचा पहिला कॉल 'त्या' बापमाणसाला

आपल्या लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा ...

महाविकास आघाडीत चाललंय तरी काय?; सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये 'या' कारणावरुन झाला वाद - Marathi News | Debate over a chair between two thackrey government ministers in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत चाललंय तरी काय?; सरकारमधील दोन मंत्र्यांमध्ये 'या' कारणावरुन झाला वाद

त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो ...