लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा” - Marathi News | Coronavirus: BJP Leader Aashish Shelar Target Shiv Sena Leader Sanjay Raut & Advice to CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

विरोधी पक्ष कोरोना विषयात राज्य सरकारच्या पाठिशी आहे याबाबत आश्वस्त राहा, भाजपा नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला ...

"अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?" - Marathi News | BJP's leader Ashish Shelar slams Sanjay Raut on Uddhav Thackeray as MLC from the governor's quota issue rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?"

"राजभवनाच्या भिंतीवर डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील." ...

Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’ - Marathi News | Coronavirus: 'Suddenly thousands of people gathered on the streets Issue BJP Target State Government pnm | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’

अंडरस्टँडिंग कशासाठी?; भाजपचा शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर संशय - Marathi News | Understanding why ?; BJP suspects Shiv Sena functioning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंडरस्टँडिंग कशासाठी?; भाजपचा शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर संशय

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ...

Video : संकट काळात मास्कचा काळाबाजार होतोय, मोक्का लावा; आशिष शेलांराची मागणी - Marathi News | During the crisis, the mask is being black marketed; apply Mcoca, The demand of Ashish Shelar pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : संकट काळात मास्कचा काळाबाजार होतोय, मोक्का लावा; आशिष शेलांराची मागणी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मास्कचा तुटवडा भासत आहे. ...

मंत्रालयासमोर बिल्डरकडे डीसीआर बदलला; आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | DCR changed to builder in front of ministry; Ashish Shelar charged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयासमोर बिल्डरकडे डीसीआर बदलला; आशिष शेलार यांचा आरोप

आता आलेल्या आघाडी सरकारने गेल्या १०० दिवसांत त्यामध्ये अनेक बिल्डरधार्जिणे बदल केले असून त्याची नस्ती सही झाली आहे, असे कळते. ...

सिग्नलवर उभे राहिल्यास बक्षीस द्यायचे का?; आदित्य ठाकरेंनी घेतली शेलारांची फिरकी  - Marathi News | Do you have a prize if you stand on the signal ?; Aditya Thackeray took the spin of the Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिग्नलवर उभे राहिल्यास बक्षीस द्यायचे का?; आदित्य ठाकरेंनी घेतली शेलारांची फिरकी 

प्रदूषण फैलावणाऱ्या कंपन्यांवर शासन कारवाई करते पण अजिबात प्रदूषण न करणाºया कारखान्यांना काही बक्षीस देण्याची योजना शासन आणणार का असा सवाल आशीष शेलार यांनी केला. ...

शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचे भाजपकडून स्वागतच; पण - Marathi News | BJP welcomes Shiv Sena's visit to Ayodhya; But | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचे भाजपकडून स्वागतच; पण

शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावर पक्ष चालत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती.  ...