लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
'पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय' - Marathi News | 'The bird started to flutter, that seemed to fit the name correctly', dhananjay munde critisize to ashish shelar mmg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय'

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली ...

पत्रपंडितहो तुम्ही तर मियाँ दरबारी! आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला  - Marathi News | BJP leader Ashish Shelar atatck on Sanjay Raut BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रपंडितहो तुम्ही तर मियाँ दरबारी! आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला 

चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेनेला आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ...

रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर - Marathi News | Rohit Pawar defends Aditya Thackeray; gave the answer to Ashish Shelar and Chandrakant Patil pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. ...

भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण - Marathi News | BJP leader and MLA Ashish Shelar meets MNS chief Raj Thackeray today mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; 'कृष्णकुंज'वरील भेटीनंतर चर्चांना उधाण

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. ...

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय : आशिष शेलार - Marathi News | Ashish Shelar criticizes Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आलाय : आशिष शेलार

लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणत असताना प्रत्यक्षात हजारोंची यादी समोर आली आहे. ...

महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची "शिदोरी" संपली : शेलार - Marathi News | Ashish Shelar criticizes Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील उरल्या सुरल्या काँग्रेसची विचारांची "शिदोरी" संपली : शेलार

राज्य सरकारने ‘शिदोरी’ या मुखपत्रावर बंदी घालावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात येत आहे. ...

सहकारातून नेता नव्हेतर, ‘लोकशाही’ बळकट व्हायला हवी- आशिष शेलार - Marathi News | Unless the leader is cooperative, 'democracy' should be strengthened - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारातून नेता नव्हेतर, ‘लोकशाही’ बळकट व्हायला हवी- आशिष शेलार

सहकार संस्थांचे महाअधिवेशन ...

आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले.... - Marathi News | Ashish Shelar criticizes Shiv Sena again saying | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....

मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान केले असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. ...