लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार?, तुम्ही काहीतरी करून दाखवा; आशिष शेलारांचा सेनेवर बाण - Marathi News | When will Mumbai be corona free ?, you do something; Ashish Shelar's criticism on shivsena vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार?, तुम्ही काहीतरी करून दाखवा; आशिष शेलारांचा सेनेवर बाण

मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रतिप्रश्न केले आहेत.  ...

Lockdown News: “चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?” - Marathi News | "Why is Maharashtra delaying the red carpet of industries coming out of China Says Ashish Shelar pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown News: “चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

भाजपा आमदार आशिष शेलार यांची राज्य सरकारच्या धोरणांवर टीका ...

Vidhan Parishad Election: "...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका" - Marathi News | assembly elections election should 0be unopposed in honor of cm thackery say Ashish shelar rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election: "...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका"

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करून आघाडीवर निशाणा साधला आहे. ...

"एक बोट दुखते म्हणून अख्खा हातच कापून टाकल्यासारखे", पालिकेच्या निर्णयावरून शेलारांचा सरकारवर निशाणा  - Marathi News | CoronaVirus News in Marathi : Ashish Shelar targets government over BM decision on liquor shops rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक बोट दुखते म्हणून अख्खा हातच कापून टाकल्यासारखे", पालिकेच्या निर्णयावरून शेलारांचा सरकारवर निशाणा 

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कंटेनमेंट परिसर सोडून राज्यातील सर्व रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...

CoronaVirus News: केंद्राची सूचना असली तरी...; मद्यविक्रीवरून आशिष शेलारांचा राज्य सरकारला सल्ला - Marathi News | CoronaVirus Marathi News Bjp Ashish Shelar advices state government On Wine Shops kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: केंद्राची सूचना असली तरी...; मद्यविक्रीवरून आशिष शेलारांचा राज्य सरकारला सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: दारू विक्रीला सुरुवात होताच अनेक ठिकाणी मोठ्या रांगा  ...

"काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत" - Marathi News | IFSC issue: Ashish Shelar hits Congress and Shiv Sena on IFSC rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत"

IFSC issue: आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत व्हावे, ही महाराष्ट्राची मागणी असताना हे कार्यालय अहमदाबाद येथे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

ही शिरजोरी तर पुरोगामी शक्तींच्या बदनामीसाठीच! - Marathi News |  This head-scratching is only to discredit the progressive forces! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही शिरजोरी तर पुरोगामी शक्तींच्या बदनामीसाठीच!

लॉकडाऊनच्या काळात वांद्रे रेल्वेस्टेशन येथे परप्रांतीय कामगारांचा जमाव जमवण्याचा उद्देश राज्य सरकारला अडचणीत आणण्याच्या कारस्थानाचा भाग होता. ...

रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? - आशिष शेलार - Marathi News | coronavirus: Is it a hospital or a death chamber endangering the lives of patients, doctors and nurses? Ashish Shelar's question to the BMC BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? - आशिष शेलार

चीनच्या धर्तीवर कोरोना उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मागावलेली निविदा सदोष, आशिष शेलार यांची टीका ...