लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
BJP 12 MLAs: भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी; विधानभवन सचिवांना लिहिलं पत्र - Marathi News | BJP MLA Ashish Shelar writes letter and demands permission to allow those 12 MLAs inside Vidhan Bhawan area  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द होताच आशिष शेलारांनी केली 'ही' मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आली होती. ...

इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला - Marathi News | History before the birth of historian Sanjay Raut 'Asa', BJP's Ashish Shelar counterpart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतिहासाचार्य संजय राऊतांच्या जन्मापूर्वीचा इतिहास 'असा', भाजपचा प्रतिटोला

शिवसेना जन्म सन 1966 सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो ...

"प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही," मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपचा पलटवार, दिलं प्रत्युत्तर - Marathi News | bjp ashish shelar targets cm uddhav thackeray over his comment no need common sense ask question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही," मुख्यमंत्र्यांच्या विधानावर भाजपचा पलटवार, दिलं प्रत्युत्तर

"बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात,आम्ही ते विचारत राहू! कारण...;" म्हणत भाजपनं लगावला टोला ...

गृहनिर्माण सोसायट्यांना बजावलेल्या एनए टॅक्स नोटीसांना स्थगिती द्या; शेलार यांची मागणी - Marathi News | Postpone NA tax notices issued to housing societies; Ashish Shelar met Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायट्यांना बजावलेल्या एनए टॅक्स नोटीसांना स्थगिती द्या; शेलार यांची मागणी

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली महसूलमंत्र्यांची भेट ...

आशिष शेलार यांना धमकावणाऱ्याला अटक; माहीम कॉजवेमधून घेतले ताब्यात - Marathi News | Man arrested for threatening Ashish Shelar; Detained from Mahim Causeway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आशिष शेलार यांना धमकावणाऱ्याला अटक; माहीम कॉजवेमधून घेतले ताब्यात

गेल्या दोन दिवसांपासून शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे कॉल येत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कॉलर हा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच अपशब्दही वापरत होता. ...

Chitra Wagh : "मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का?"; चित्रा वाघ संतापल्या - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Thackeray Government Over Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का?"

BJP Chitra Wagh And Thackeray Government : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Ashish Shelar: BJP MLA Ashish Shelar threatened with death along with his family; Complaint to Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आशिष शेलारांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ashish Shelar : आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली असून सदर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. ...

Ashish Shelar : 'आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार !' - Marathi News | Ashish Shelar : If you destroy Daryavardi mumbaikar, I swear by Ekvira aai to BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashish Shelar : 'आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार !'

आमदार अँड आशिष शेलार यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आगरी बांधवांना उध्वस्त करीत असल्याचा आरोप केला आहे. ...