लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Aarey Colony : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती तातडीने हटवा: आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन  - Marathi News | Remove the stay on Metro Car shed Work in Aarey, BJP Demand's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Colony : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती तातडीने हटवा: आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन 

Aarey Colony : आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांची विधानभवन पायऱ्यांवर निदर्शने ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी - Marathi News | Nagpur Winter Session 2019; Remove the stay on Mumbai Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी

मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. ...

आरे खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप  - Marathi News | Shiv Sena's try to put Aarey to private developers; Ashish Shelar serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप 

आरेमध्ये जे आदिवासी पाडे आहेत येथील लोकांना सोई-सुविधा देण्यास आमचा विरोध नाही. ...

'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!' - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticized shiv sena on Rahul Gandhi's Savarkar jibe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!'

'सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली' ...

'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार' - Marathi News | 'Don't set aside patriotism to save government; BJP ready for political compromise Says Ashish Shelar to Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. ...

Citizenship Amendment Bill: काँग्रेसचे हमाल, दे धमाल; शेलारांचा शिवसेनेवर वार - Marathi News | Citizenship Amendment Bill: BJP MLA Ashish Shelar attacks Shiv Sena, says Congress che Hamal, De Dhamal! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Citizenship Amendment Bill: काँग्रेसचे हमाल, दे धमाल; शेलारांचा शिवसेनेवर वार

"...काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले..?आणि फसले!" ...

राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | Also stop crime in the state; Ashish Shelara chief minister Uddhav Thackeray tops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला 

पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावेत असं चित्र सध्या राज्यात दिसते असा आरोप करण्यात आला आहे.  ...

या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला - Marathi News | MLA Ashish Shelar dismisses claims of BJP MLA split from Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला

सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. ...