लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
'ही नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ', भाजपाची राज्य सरकारवर टीका  - Marathi News | 'This is not night life but killing life', BJP criticizes on state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ', भाजपाची राज्य सरकारवर टीका 

'मुंबईच्या नाइट लाइफला रक्तरंजित इतिहास आहे' ...

'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Malls, pubs in Mumbai to stay open 24/7 from January 26; BJP says ‘safety of people should be govt’s top priority’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात', नाइटलाइफवरून शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

नाइटलाइफला भाजपाच्या आशिष शेलार यांनी विरोध केला आहे. ...

26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग; आदित्य ठाकरेंची घोषणा - Marathi News | Night Life in Mumbai from January 26; Aditya Thackeray announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग; आदित्य ठाकरेंची घोषणा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वच्छता सर्वेशा कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. ...

प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हवाई वाहतूकमंत्र्यांची भेट घेणार - Marathi News | Air Transport Minister will meet to resolve pending issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हवाई वाहतूकमंत्र्यांची भेट घेणार

आशिष शेलार : विमानतळ कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात जेवण ...

'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार - Marathi News | Ashish Shelar attack on Shiv sena on Wadia Hospital issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

वाडिया रुग्णालय तातडीने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू राहील यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी ...

मुंबईतील 'Free Kashmir' चं आंदोलन ठाकरे सरकार पुरस्कृत?; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Free Kashmir agitation in Mumbai sponsored by Thackeray government? Critical accusation of BJP leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 'Free Kashmir' चं आंदोलन ठाकरे सरकार पुरस्कृत?; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

तसेच राज्य शासनाचे एक मंत्री व एक आमदार या आंदोलनात सहभागी का होतात? ...

मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Minister Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केला होता. ...

ठाकरे सरकारचा आणखी एक धक्का; घटवली 'या' भाजपा नेत्यांची सुरक्षा - Marathi News | uddhav thackeray government downgraded many bjp leaders security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा आणखी एक धक्का; घटवली 'या' भाजपा नेत्यांची सुरक्षा

भाजपाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत सरकारकडून कपात ...