लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेचे 'चप्पल मारो आंदोलन'  - Marathi News | shiv sena agitation in dombivali against ashish shelar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेचे 'चप्पल मारो आंदोलन' 

'कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही म्हणता, म्हणजे हे राज्य काय तुझ्या बापाचे आहे काय? ' ...

आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, आव्हाडांचा शेलारांना टोला - Marathi News | We are not looking for a father in Gujarat - Jitendra Awhad Says to Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, आव्हाडांचा शेलारांना टोला

आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे. ...

म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका - Marathi News | Controversial statement of BJP leader Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका

शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. ...

ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला  - Marathi News | Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray's interview in Saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला 

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized the maharashtra vikas aghadi governmen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाळगी प्रबोधिनीवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; सातवांच्या टीकेला शेलारांचे उत्तर

काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या आक्षेपानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मध्येच थांबविण्यात आले. ...

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | bjp ashish shelar slam cm uddhav thackeray on mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत टीका केली आहे. ...

यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले - Marathi News | hold government training at madrassas, bar, restaurants; Ashish Shelar gets angry on Uddhav thackrey Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी असे दोन दिवस आयोजित केलेले होते. ...

'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं' - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticizes CM Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'

मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का? ...