लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
'देवेंद्रांच्या नशिबात सटवीनं काय लिहलंय', भाजपा नेत्याची मन की बात - Marathi News | 'What did Satveen write about in the fate of Devendra' Fadanvis, says the BJP leader Ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्रांच्या नशिबात सटवीनं काय लिहलंय', भाजपा नेत्याची मन की बात

विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवारी बोलविण्यात आले होते. ...

'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे - Marathi News | BJP leaders give 'Aare' decision against 'destructive wisdom', shelar critics on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे

आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. ...

शेलार, राणे अन् राणांचा 'फुसका बार'; लढाई जिंकून गेले उद्धव ठाकरे, चव्हाण अन् शरद पवार! - Marathi News | Shelar, Rane and Ravi Rana became 'parrots', finally devendra fadanvis resigned Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेलार, राणे अन् राणांचा 'फुसका बार'; लढाई जिंकून गेले उद्धव ठाकरे, चव्हाण अन् शरद पवार!

भाजपा नेते आशिष शेलार, खासदार नारायण राणे आणि आमदार रवि राणा यांचा आत्मविश्वास फोल ठरला आहे ...

Maharashtra Government: महाविकास आघाडीच्या आमदारांच्या परेडची भाजपानं उडवली खिल्ली - Marathi News | Maharashtra Government: bjp leader ashish shelar mocked shiv sena ncp congress mlas parade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाविकास आघाडीच्या आमदारांच्या परेडची भाजपानं उडवली खिल्ली

अजित पवारांनी भाजपाबरोबर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानं राज्यात राजकारणात भलताच पेच निर्माण झाला आहे. ...

Maharashtra CM: जितेंद्र आव्हाडांचा शेलारांना टोला; 'अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही तर... - Marathi News | Maharashtra CM: Jitendra Awhad's criticized to Ashish Shelar 'If it is not illegal marriage with a minor girl ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: जितेंद्र आव्हाडांचा शेलारांना टोला; 'अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही तर...

हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. ...

Maharashtra CM: आशिष शेलारांची शिवसेनेवर जहरी टीका; आदित्य ठाकरेंनी केलेलं 'हे' कृत्य सर्वात लज्जास्पद  - Marathi News | Maharashtra CM: Ashish Shelar Target Shiv Sena; The most shameful 'this' act by Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: आशिष शेलारांची शिवसेनेवर जहरी टीका; आदित्य ठाकरेंनी केलेलं 'हे' कृत्य सर्वात लज्जास्पद 

Maharashtra News: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल आणि पाच वर्ष टिकेल ...

'विश्वासदर्शक ठराव संमतीसाठी भाजपची रणनिती, शेलारांनी सांगितली राजनिती' - Marathi News | 'Strategies for forming government, Ashish Shelar told media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विश्वासदर्शक ठराव संमतीसाठी भाजपची रणनिती, शेलारांनी सांगितली राजनिती'

जनतेनं महायुतीला जनादेश दिला होता, पण शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला. ...

Maharashtra CM: 'ज्यांना १० दिवसांत किमान समान कार्यक्रम ठरविता आला नाही ते १० मिनिटांत काय करणार?' - Marathi News | Maharashtra CM: who could not decide their Common Minimum Programme in last 10 days Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: 'ज्यांना १० दिवसांत किमान समान कार्यक्रम ठरविता आला नाही ते १० मिनिटांत काय करणार?'

Maharashtra News: सोनिया गांधींशी सलगी 'गोरा बाजार', मग अजित पवारांशी आघाडी 'काळा बाजार' का? ...