आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काल पत्र लिहून आशिष शेलार यांनी पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते तर आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. ...
आभासी रडू नका,या सत्यावर बोला, मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या असा घणाघात आशिष शेलारांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर केला. ...
आशिष शेलार यांनी डॉक्टरांनी आपल्या वेतनासंदर्भात मांडलेल्या व्यथा असलेले व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. ...