ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
आसाराम बापू, मराठी बातम्या FOLLOW Asaram bapu, Latest Marathi News
2001 मध्ये सुरतच्या दोन मुलींवर आसाराम बापूने बलात्कार केला होता. या प्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
Crime News: उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बातमी समजल्यावर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. ...
Youth Missing :हैदराबादहून आश्रमात आलेला तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचे आई-वडील त्याच्या शोधात भटकत आहेत. आश्रमाने या तरुणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. ...
Asaram Bapu : कोरोना संसर्गामुळे आसाराम बापूची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. ...
Asaram Bapu Health Update : प्रकृती बिघडल्याने तुरुंगात असलेल्या आसारामला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आसारामला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले ...
आसाराम बापू हे गेली ७ वर्षे जोधपूर तुरुंगात आहेत. मानवतेच्या मुदद्यावर त्यांची मुक्तता करावी अशी होती मागणी ...
२०१३ मध्ये आसारामला अटक केलेल्या पोलीस पथकाचं नेतृत्व करणारे आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ...
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांची तपासणी करुन त्यांना मोकळा श्वास घेण्यास राज्य सरकार परवानगी देत आहे ...