एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे. ...
केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, आम आदमी पार्टीसह I.N.D.I.A. तील सर्वच पक्ष भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले असून केजरीवालांच्या अटकेला कडाडून विरोध करत आहेत. ...