लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग... - Marathi News | Husband Tracks Estranged Wife And Doctor With Gps In Gurugram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग...

आपली पत्नी कुठं जाते? कुणाला भेटते? हे जाणून घेण्यासाठी पतीनं तिच्या कारमध्ये ट्रॅकिंग सिस्टम (GPS) लावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर - Marathi News | Dombivali Gang rape case: 21 to appear in court tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर

Dombivali Gang rape case : आरोपींची कोठडी वाढणार? ...

Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज - Marathi News | Pranav Marathe's bail application rejected; Cosmos Bank's overdue loan of Rs 60 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज

तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ...

युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत - Marathi News | After watching it on YouTube, the young woman got an abortion and get sick | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत

Crime News : एक २५ वर्षीय मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गर्भपात (अबॉर्शन) करण्याचा प्रयत्न करत होती ...

उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश - Marathi News | Attacks like Uri thwarted the terrorists' plot; Great success for the army | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

Terrorist Arrested : लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एकाने आत्मसमर्पण केले आहे.  ...

डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना केली अटक  - Marathi News | Dombivali Two more arrested in gang rape case pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना केली अटक 

सर्व आरोपी गजाआड : उद्या न्यायालयात पुन्हा हजर करणार ...

सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी ३० हजारांची लाच मागणारा तलाठी जाळ्यात - Marathi News | Talathi who demanded a bribe of Rs 30,000 for registration on Satbara Uttara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी ३० हजारांची लाच मागणारा तलाठी जाळ्यात

लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला पकडले. ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक - Marathi News | Dombivli gang-rape case: All accused arrested; Two more arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक

Dombivli gang-rape case : उदया न्यायालयात हजर करणार ...