लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम - Marathi News | Chakka Jam of Bharatiya Jayhind Party in Thane to protest Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम

Chakka Jaam : प्रतिमेला जोडे मारून केले निषेध आंदोलन:तिघांना पाेलीसांनी घेतले ताब्यात ...

पैसे पुरवणारा एटीएसच्या रडारवर; वांद्र्यातून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात  - Marathi News | A third suspected terrorist from Bandra was arrested by the ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे पुरवणारा एटीएसच्या रडारवर; वांद्र्यातून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात 

ATS Action : झाकीर आणि रिझवान यांना अनुक्रमे 18 आणि 19 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आणि सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. ...

Crime: पुण्यात दहशत पसरविणाऱ्या दोन गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Two criminals sent to Yerawada Jail for spreading terror in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime: पुण्यात दहशत पसरविणाऱ्या दोन गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी

एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी केले स्थानबद्ध ...

थेट दिल्लीतील बँकेत साधला संपर्क; ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी मिळवून दिले सव्वापाच लाख रुपये - Marathi News | Direct contact with a bank in Delhi; The senior citizen was given Rs. 1 lakh by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थेट दिल्लीतील बँकेत साधला संपर्क; ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी मिळवून दिले सव्वापाच लाख रुपये

Crime News : चितळसर पोलिसांनी ती संपूर्ण रक्कम अवघ्या 48 तासांमध्ये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली. ...

डॉक्टरने गुंगीचा पदार्थ देऊन महिला कॉन्स्टेबलवर केला बलात्कार आणि मग... - Marathi News | The doctor raped the female constable by giving her a narcotic and then ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरने गुंगीचा पदार्थ देऊन महिला कॉन्स्टेबलवर केला बलात्कार आणि मग...

Rape Case : आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आहे. ज्याने आपल्या हातांनी या व्यवसायाला काळिमा फसला आहे.. ...

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Abuse of a minor girl; The pregnant victim gave birth to a baby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .  ...

'ज्यांनी खबर दिली त्यांनीच खून केला', शिवाजीनगर परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलले - Marathi News | 'Only those who reported the murder', the mystery of the body found in Shivajinagar area was solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्यांनी खबर दिली त्यांनीच खून केला', शिवाजीनगर परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलले

शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. ...

चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी - Marathi News | The thief hit the rickshaw directly on the body of the police; Both seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी

घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून ६० टक्के दुखापत झाली आहे ...