लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

साहेब! मोठी चूक झाली,१० वर्षांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार अन् स्वतःच घेऊन गेला क्लिनिकमध्ये - Marathi News | In surat A 10 year old girl was raped by her father and taken to the clinic by herself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साहेब! मोठी चूक झाली,१० वर्षांच्या मुलीवर बापाने केला बलात्कार अन् स्वतःच घेऊन गेला क्लिनिकमध्ये

Rape Case : हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी पुन्हा चौकशी केली तेव्हा रिटा आणि तिची बहीण रडत रडत वडिलांनी चूक केल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. ...

बॉयफ्रेंडने धोका दिल्याने पाटण्याची सुमन उतरली वेश्याव्यवसायात, कॉल गर्ल शेफानीलाही ठोकल्या बेड्या - Marathi News | Patna's Suman gets involved in prostitution due to boyfriend breaks trust, call girl Shefani also handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडने धोका दिल्याने पाटण्याची सुमन उतरली वेश्याव्यवसायात, कॉल गर्ल शेफानीलाही ठोकल्या बेड्या

Prostitution Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हा फ्लॅट सुमन नावाच्या तरुणीने भाड्याने घेतला होता. ती अशा चुकीच्या व्यवसायात कशी पडली, याची कहाणी तिने पोलिसांनी सांगितली आहे. ...

Pune: पुण्यात 'या' कारणासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; अवघ्या ४ तासात सुटका - Marathi News | Youth abducted in Pune for this reason Release in just 4 hours pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात 'या' कारणासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; अवघ्या ४ तासात सुटका

गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा मागोवा घेऊन अवघ्या ४ तासात या तरुणाची सुटका करुन सोलापूरच्या पाच गुंडाना जेरबंद केले. ...

Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग... - Marathi News | She became a young woman on the Dating App and cheated on a young boy, called him to a flat and made a pornographic video and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dating Appवर किन्नरनं युवकाला फसवलं; फ्लॅटवर बोलावून काढला अश्लिल व्हिडीओ, मग...

Dating App :त्रासलेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार करण्याबाबत बोलला असता आरोपीने बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. ...

गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत - Marathi News | man held in nagpur for trafficking ganja worth 4.25 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत

विशाखापट्टनम येथून गांजा खरेदी करून तो विकण्यासाठी भोपाळला नेत असल्याची कबुली आरोपीने दिली. ...

बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात - Marathi News | three poachers arrested in nagpur while selling leopard skin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात

वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोकडून या मिहानमध्ये तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मागील आठ दिवसांपासून वन विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते. ...

कार तपासणीदरम्यान पोलीस झाले अवाक् सापडलं कोटींचं घबाड, तीन तरुण ताब्यात - Marathi News | During the search of the car, the police were shocked and found crores of rupees, three youths in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार तपासणीदरम्यान पोलीस झाले अवाक् सापडलं कोटींचं घबाड, तीन तरुण ताब्यात

Crore of notes Seized : जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत. ...

भयंकर! आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही - Marathi News | After killing his parents and burying them in the house, he ate and slept there for 7 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही

Double Murder Case : काही दिवसांनंतर जेव्हा विधी संघर्ष बालकाचा थोरला भाऊ घरी आला तेव्हा या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. ...