प्राचीन काळात झालेल्या युद्धांत वापरलेल्या तलवारी, कट्यार, खंजीर, भाला, गुप्ती, ढालींसारखे लक्षवेधी शस्त्रे आणि पुरातन शिल्प व नाण्यांनी नाशिककरांना भुरळ घातली. निमित्त होते, जागतिक वारसा सप्ताहच्या औचित्यावर सरकारवाड्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच ...
वारसा औरंगाबादचा : आताचे हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृह म्हणजे मोगल काळातील सराई होते. औरंगाबाद गॅझेटिअर (पान १०१७) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मोगल बादशाह औरंगजेबने हर्सूल येथे घुमटाचा आकार असलेल्या १९२ खोल्यांची म्हणजे सराईची निर्मिती केली होती. ...
तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे. ...
पावसाची संततधार सुरूच असून जूने आणि वास्तु पडत आहेत. शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा घाटावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील बाजूचा घुमटाकार जवळ असलेला दगड २० ते २५ फुटावरून खाली कोसळण्याची घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी घडली ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुरातत्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम एक आठवड्यात न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. ...