मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील सोयाबीनला फटका बसला असला तरी पावसापासून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येऊ लागले असून गंगाखेड बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला सर्वोच्च म्हणजे ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. ...