लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

लासलगावला बुधवारपासून कांद्याचे पैसे रोखीने - Marathi News | Onion with cash on Wednesday from Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावला बुधवारपासून कांद्याचे पैसे रोखीने

लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर कांद्याची विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार, दि. १३ पासून वजनमापानंतर आडत दुकानातच हिशेबपावती तयार करून रोखीने रक्कम देण्याचा निर्णय बाजार समिती व व्यापाºयांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...

कांद्याने केली सहा हजारी पार - Marathi News | Onion made six thousand crosses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याने केली सहा हजारी पार

गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला ६०१७ रु पये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी उपबाजारात ७८ वाहनांमधून १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६०१७ किमान ४६५०, तर सरासरी ५७११ रु पये अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी ...

बुलडाणा जिल्ह्यात बाजार समित्यांमधील आवक ४६ टक्क्यांनी घटली! - Marathi News | In Buldana district, arrivals in market committees declined by 46 percent! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात बाजार समित्यांमधील आवक ४६ टक्क्यांनी घटली!

प्रामुख्याने या कालावधीत बाजार समित्यांमध्ये ज्वारी, बाजारी, गहू, उडीद, मुंग, तूर, मका, सोयाबीन या धान्याची आवक होत असते. ...

इजिप्तचा कांदा लासलगावला - Marathi News | Egypt's onion goes to Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इजिप्तचा कांदा लासलगावला

बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यापैकी शिल्लक राहिलेला तीस क्विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त ३६३६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला अस ...

दलदल अन् दुर्गंधीतच भरतो सोलापुरातील अडत बाजार - Marathi News | Swamp and odor fill the Adat Bazaar in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दलदल अन् दुर्गंधीतच भरतो सोलापुरातील अडत बाजार

सोलापूर बाजार समितीतील चित्र; चाळण झालेल्या रस्त्यामुळे सर्वांचीच होतेय हैराणी ...

पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला - Marathi News | Twenty-four trucks soaked by rain, the onion decayed, and fell without sales | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला

सोलापूर बाजार समिती; नासलेल्या कांद्याची सोलापूर बाजार समितीत दुर्गंधी ...

Good News; निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी केंद्राची सोलापूरला पसंती - Marathi News | Solapur is the center of choice for exportable pomegranate production | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Good News; निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी केंद्राची सोलापूरला पसंती

जिल्हाधिकाºयांनी दिली माहिती: तीन वर्षांत उत्पादन दुप्पट करण्याचा जिल्हाधिकाºयांनी केला संकल्प ...

कोथिंबीर १५० रुपयांना, तर मेथी ६० रु पये जुडी - Marathi News | Cilantro for 5 rupees, while fenugreek for Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर १५० रुपयांना, तर मेथी ६० रु पये जुडी

दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे शनिवारच्या दिवशी पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांवर त्याचा परिणाम जाणवला. आवक घटल्याने शनिवारी (दि.१९) बाजार ...