लासलगाव : येथील बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजारपेठेत कांदा आवक कमी झाली असूनही सोमवारी सकाळी दरात ४५० रुपयांची घसरण झाली. व्यापाऱ्यांकडील कांदा साठ्यावर मर्यादा असल्याने त्यांनी सावध खरेदी केल्याने भावात घट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वाता ...
कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
लासलगाव बाजार समितीत कांद्याने ५१०० रु पये भाव गाठल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकाऱ्यांच्या पथकाने लासलगाव बाजार समितीस भेट देऊन अचानक वाढलेल्या भावाबाबत व्यापारी, सभापती व ना ...
जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात परतीच्या पावसाने तसेच ढगाळ हवामानामुळे शेतमाल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक काही प्रमाणात घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने मेथी भाजीला मागणी वाढली आहे. त् ...