लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
ST संपाचा आणखी एक बळी; रेल्वेखाली झोकून देत कर्मचाऱ्याने संपवली जीवनयात्रा - Marathi News | Due to strike ST employee commits suicide by jumping in front of train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST संपाचा आणखी एक बळी; रेल्वेखाली झोकून देत कर्मचाऱ्याने संपवली जीवनयात्रा

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. ...

"माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | Kirit somaiyas agitation in front of dapoli police station refusal to lodge fir with police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं'', किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

​​​​​​​दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर असणा-या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

Kirit Somaiya: मंत्री परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी निघालेल्या सोमय्यांना पोलिसांनी कशेडी घाटातच रोखले - Marathi News | BJP leader Kirit Somaiya was stopped by the police at Kashedi Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Kirit Somaiya: मंत्री परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी निघालेल्या सोमय्यांना पोलिसांनी कशेडी घाटातच रोखले

नोटीस स्वीकारल्यानंतरही ते दापोलीत जाण्यावर ठाम होते. ...

Kirit Somaiya: किरीट सोमय्या दापोलीसाठी रवाना; प्रतिकात्मक हातोडाही दाखवला, कोकणात राजकारण तापणार! - Marathi News | BJP leader Kirit Somaiya leaves for Dapoli; He showed a symbolic hammer, politics will heat up in Konkan! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमय्या दापोलीसाठी रवाना; प्रतिकात्मक हातोडाही दाखवला, कोकणात राजकारण तापणार!

किरीट सोमय्या आज सकाळीच दापोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.  ...

कोणाचीही नोकरी जाणार नाही, ST कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे; सरकारचं आवाहन - Marathi News | ST Workers Agitation: No one will lose their job, ST employees should return to work by March 31 Says Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे”

Maharashtra Budget Session: गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या ...

किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौऱ्यावर; शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता - Marathi News | Kirit Somaiya on Dapoli tour on Saturday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौऱ्यावर; शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा ईशारा दिला आहे.  ...

आयकर विभागाची सांगली, पुणे, बारामतीत छापेमारी, मंत्री परबांच्या जवळील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी संपत्ती - Marathi News | Income tax department raids in Sangli, Pune, Baramati, Unaccounted wealth to an officer close to the minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयकर विभागाची सांगली, पुणे, बारामतीत छापेमारी, मंत्री परबांच्या जवळील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी संपत्ती

मंत्री अनिल परब यांच्या जवळचा मानला जाणाऱ्या अधिकाऱ्याकडील बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीसाठी ही कारवाई झाली. त्यात मोठे घबाड सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. ...

अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात - Marathi News | shiv sena leader anil parab in trouble Income tax department raids 26 places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात

दापोली जमीन खरेदी प्रकरणात अनिल परब अडचणीत; परब यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे ...