लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
रितू नंदा यांच्या प्रार्थनासभेला अमिताभ बच्चन झाले भावुक, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Amitabh Bachchan's Emotional Speech at Ritu Nanda's Prayer Meet Moves Jaya, Shweta to Tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितू नंदा यांच्या प्रार्थनासभेला अमिताभ बच्चन झाले भावुक, पाहा हा व्हिडिओ

रितू नंदा यांची शोकसभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ...

आला रे आला नागराजच्या 'झुंड'चा दमदार टीझर आला! - Marathi News | Nagraj manjule amitabh bachchan starrer jhund movie teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आला रे आला नागराजच्या 'झुंड'चा दमदार टीझर आला!

झुंड...नही सर टीम कहीये टीम..!!!   ...

नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमाचं पोस्टर आऊट, बिग बी दिसणार 'या' भूमिकेत - Marathi News | Nagraj manjule and amitabh bachchan's starrer jhund first poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमाचं पोस्टर आऊट, बिग बी दिसणार 'या' भूमिकेत

अमिताभ बच्चन व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यांचा जावई, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | Amitabh Bachchan is richer than his son-in-law, and he will be shocked to hear of wealth. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यांचा जावई, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल अवाक्

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत त्यांचा जावई आहे. जाणून घ्या त्यांच्या संपत्तीचा आकडा ...

नागराज मंजुळेसाठी नाही तर या अभिनेत्यामुळे 'झुंड' सिनेमाला दिला अमिताभ यांनी होकार ! - Marathi News | Not for Nagraj Manjule, Only For Aamir Khan Amitabh Bachchan Says YEs For Jhund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेसाठी नाही तर या अभिनेत्यामुळे 'झुंड' सिनेमाला दिला अमिताभ यांनी होकार !

अमिताभ यांचे पुढील वेळापत्रक कोणत्याही गोष्टींमुळे कोलमडणार नाही याची निर्मांत्यांनी पुरेपुर काळजी घेत पुढच्या 45 दिवसांत सिनेमाचे शूटिंग संपवले. ...

रितू नंदा यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले सेलिब्रेटी, कपूर कुटुंबियांना आवरले नाही अश्रू - Marathi News | Rishi Kapoor, Abhishek Bachchan And Others Attend Ritu Nanda's Funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितू नंदा यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले सेलिब्रेटी, कपूर कुटुंबियांना आवरले नाही अश्रू

रितू नंदा यांच्या निधनाची बातमी समजताच कपूर आणि बच्चन कुटुंबियांतील लोकांनी त्यांच्या दिल्ली येथील घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. ...

राज कपूर यांची लेक रितु नंदा यांचे निधन; कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | ritu nanda passes away raj kapoor daughter and amitabh bachchan daughter shweta bachchan nanda mother-in-law passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज कपूर यांची लेक रितु नंदा यांचे निधन; कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

आज सकाळी रितू नंदा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. ...

...डावा डोळा फडफडणं असतं अशुभ, बिग बीं अमिताभ बच्चनचं हे ट्विट वाचून चाहते झाले हैराण - Marathi News | Amitabh Bachchan shared post on health and mother memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...डावा डोळा फडफडणं असतं अशुभ, बिग बीं अमिताभ बच्चनचं हे ट्विट वाचून चाहते झाले हैराण

अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते पडले चिंतेत ...