अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
jhund; Amitabh Bachchan on Aamir Khan: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याचे डोळे पाणावले. आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. आमिरच्या या रिअॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule ) ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि यानिमित्ताने नागराज यांच्या पाठीवर अनेकांच्या कौतुकाची थाप पडली. सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले दिसले. ...
Jhund: सध्या सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत धुमाकूळ घातलेल्या झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे मूळ करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे रहिवाशी आहे ...
Jhund : अनेक दिग्गजांनी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तूर्तास ‘झुंड’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्टही व्हायरल होतेय. ...