लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी,  शुभेच्छा देताना केली होती मोठी चूक - Marathi News | Amitabh Bachchan asked for forgiveness, great apology, while giving a good wishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी,  शुभेच्छा देताना केली होती मोठी चूक

महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे. ...

'देख भाई देख'मधून निखळ हसवणारी आजी, बॉलिवूडच्या 'शम्मी आंटी'चं निधन - Marathi News | dekh bhai dekh fame bollywood actress shammi passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देख भाई देख'मधून निखळ हसवणारी आजी, बॉलिवूडच्या 'शम्मी आंटी'चं निधन

त्यांनी 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.  ...

अमिताभ बच्चन यांचं 'ते' ट्विट अन् लगेचच आलेली श्रीदेवींच्या निधनाची बातमी... दुर्दैवी योगायोग - Marathi News | sridevi-death-dubai-cardiac-arrest-amitabh-bachchan-tweet-khuda-gawah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ बच्चन यांचं 'ते' ट्विट अन् लगेचच आलेली श्रीदेवींच्या निधनाची बातमी... दुर्दैवी योगायोग

श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ...

काँग्रेस नेत्यांचे अमिताभ ‘फॉलोअर' - Marathi News | Amitabh followers of Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्यांचे अमिताभ ‘फॉलोअर'

बॉलिवूड सुरपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काही काँग्रेस नेत्यांना फॉलो करण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

बीग बींनी ट्विटरवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फॉलो केल्याने राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | Amitabh Bachchan starts following Congress leaders on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीग बींनी ट्विटरवर काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फॉलो केल्याने राजकीय चर्चेला उधाण

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना फॉलो करायला सुरूवात केली आहे. ...

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना हवाय जॉब, ट्विटरवर अपलोड केला बायोडेटा  - Marathi News | Amitabh Bachchan seeking jobs on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना हवाय जॉब, ट्विटरवर अपलोड केला बायोडेटा 

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नोकरीची मागणी करत आपला बायोडेटाच अपलोड केला आहे. ...

जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक? - Marathi News | Jaya Bachchan could be Mamata Banerjee Rajya Sabha nominee from West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक?

समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. ...

‘द मुथूट ग्रुप’ आणि अमिताभ बच्चन यांची हातमिळवणी - Marathi News | 'The Muthoot Group' and Mr. Amitabh Bachchan's Handmade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द मुथूट ग्रुप’ आणि अमिताभ बच्चन यांची हातमिळवणी

भारतामधील व्यवसाय क्षेत्रात मोठा दबदबा असणाऱ्या ‘द मुथूट ग्रुप’ने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ‘ब्रॅंड अॅम्बेसेडर’ म्हणून निवड केली आहे ...