अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Kerala Floods: शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. ...
अमिताभ बच्चन यांचा 'आँखे' चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्र ...
Kaun Banega Crorepati 10 : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा 10वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
Kerala Flood; पाकिस्तानला मदत केली म्हणून शाहरुख खानला नेहमीच ट्रोल करण्यात येते. मात्र, शाहरुख कुठलाही गाजावाजा न करता देशातील नागरिकांच्या संकटांनाही धावून येत असतो. सध्या केरळमधील गंभीर पूरस्थितीनंतर देशभरातून केरळला ...
Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झालं. एका दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून वायपेयी चांगलेच परिचीत होते. ...
सध्या अनेक लोकं आपल्या आरोग्याबाबतीत सतर्क झाली आहेत. ते आपल्या फिटनेसबाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करत नाहीत. त्यासाठी अनेकांनी ऑरगॅनिक फूडचा पर्यायही स्विकारला आहे. ...