लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित ठाकरे

अमित ठाकरे, मराठी बातम्या

Amit thackeray, Latest Marathi News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
अमित ठाकरेंचे मिशन मुंबई! युवक-युवतींशी साधतायेत संवाद; मनसेला उभारी देणार - Marathi News | MNS Amit Thackeray mission in Mumbai! Interacting with young people before BMC Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंचे मिशन मुंबई! युवक-युवतींशी साधतायेत संवाद; मनसेला उभारी देणार

मनविसेच्या पुनर्बांधणी संपर्क अभियानातून आतापर्यंत २५००हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला ...

अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप” - Marathi News | mns leader targets shiv sena woman leader and actress Deepali Sayed who was targeting Amit Thackeray twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप”

यापूर्वी दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...

Raj Thackeray Grandson: 'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा... - Marathi News | kiaan thackeray grandson of raj thackeray know all details in marathi mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवतिर्था'वर बारसं..! राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवलं?, वाचा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या मुलाचं बारसं झालं आहे. ...

Raj Thackeray: अंगावर केसेस घेऊ म्हणणारे अमित ठाकरे आता कुठं लपले?, शिवसेनेचा रोखठोक सवाल - Marathi News | Raj Thackeray: Where is Amit Thackeray hiding now ?, Shiv Sena's question dipali sayyad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगावर केसेस घेऊ म्हणणारे अमित ठाकरे आता कुठं लपले?, शिवसेनेचा रोखठोक सवाल

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेसाठी मनसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली होती ...

अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया! - Marathi News | Amit Thackeray will perform Maha Aarti in Prabhadevi temple MNS will celebrate Akshay Tritiya tomorrow across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया!

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) घेतला आहे. ...

'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी - Marathi News | mns chief raj thackeray aurangabad meeting amit thackeray took inspection of ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज'गर्जनेची तयारी! पुण्यात शेकडो पुरोहितांकडून मंत्रोच्चार, तर सभास्थळी अमित ठाकरेंची पाहणी

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची उत्सुकता मनसैनिकांमध्ये दिसून येत आहे. तसंच राज ठाकरे उद्या काय बोलणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून राहिलं आहे. ...

...तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार; अमित ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | we are ready to take cases Big statement of Amit Thackeray about police restrictions on raj thackeray meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार; अमित ठाकरेंचं मोठं विधान

अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे. ...

Amit Thackeray in Aurangabad: राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले - Marathi News | Amit Raj Thackeray in Aurangabad: Amit Thackeray missed the road in Aurangabad because of GPS; MNS workers got tired of waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी पुढे पाठविले पण अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले; कार्यकर्ते वाट पाहून दमले

Amit Raj Thackeray in Aurangabad: राज ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते औरंगाबादकडे रवाना होतील. त्या आधीच अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले आहेत. ...