लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी - Marathi News | give ten thousand rupees to the families of the corona positive person; Congress demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी

कोरोनामुळे राजधानी दिल्लीत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती. ...

CoronaVirus News : अमित शहा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक    - Marathi News | CoronaVirus News: Amit Shah in 'Action Mode', all party meeting called today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : अमित शहा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक   

CoronaVirus News : दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या 41 हजारांच्या पुढे गेली असून 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण तिप्पट करणार- गृहमंत्री अमित शहा - Marathi News | CoronaVirus Covid 19 testing to be tripled in Delhi says amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना चाचण्यांचे प्रमाण तिप्पट करणार- गृहमंत्री अमित शहा

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला दिल्लीतील परिस्थितीचा आढावा ...

coronavirus: ट्रिपल टेस्टिंग, आयसोलेशनसाठी रेल्वेचे ५०० कोच; देशाच्या राजधानीला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्राने कंबर कसली - Marathi News | coronavirus: 500 train coaches for isolation, triple Covid-19 test in Delhi for beat Corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: ट्रिपल टेस्टिंग, आयसोलेशनसाठी रेल्वेचे ५०० कोच; देशाच्या राजधानीला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्राने कंबर कसली

कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे. ...

96 तास, 38 बैठका अन् पाच राज्यांवर 'फोकस', कोरोनावर वार करण्यासाठी मोदी-शाहंचा टॉप गिअर - Marathi News | narendra modi and amit shah meet to discuss coronavirus strategy focus on 5 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :96 तास, 38 बैठका अन् पाच राज्यांवर 'फोकस', कोरोनावर वार करण्यासाठी मोदी-शाहंचा टॉप गिअर

16 जूनला 21 राज्‍ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. पुढचा दिवस उरलेली 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून इनपुट्स घेण्यात आणि काही सूचना देण्यात जाईल. 96 तासांच्या या महामंथनातून पुढच ...

CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत - Marathi News | CoronaVirus Marathi news 11929 patients found in last 24 hours; Amit Shah in active mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांची सरासरी ५० टक्क्यांकडे पोहोचत आहे. ...

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार - Marathi News | prakash raj slams amit shah for his virtual rally tweet viral on internet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या व्हिडिओवरून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. ...

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले" - Marathi News | tmc mp nusrat jahan slams bjp amit shah over amphan and corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अमित शहांना टोला लगावला आहे. ...