लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...” - Marathi News | Congress state president Nana Patole warns BJP; "If 'Operation Lotus' happens in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...”

Nana Patole Target Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी ...

चार भिंती, दरवाजा अन् कडी; 'मातोश्री'वरील ठाकरे-शहांच्या भेटीत नेमके घडले काय? - Marathi News | editorial on amit shah and uddhav thackerays meeting on matoshree | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चार भिंती, दरवाजा अन् कडी; 'मातोश्री'वरील ठाकरे-शहांच्या भेटीत नेमके घडले काय?

भाजपने सत्तास्थापनेचे प्रयत्न सोडलेले नाहीत. मोदी-शहा यांना पवार यांच्या सहकार्याने हे शक्य व्हावे, असे वाटत असावे तर राज्यातील भाजप नेत्यांना आजही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणे हेच स्वीकारार्ह वाटत असावे, असे दिसते. ...

शिवसेनेचा भाजपावर घणाघात;”अमित शहांच्या पायगुणात इतकी ताकद असती तर..” - Marathi News | Shiv Sena Target BJP Amit Shah over Maharashtra Politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेचा भाजपावर घणाघात;”अमित शहांच्या पायगुणात इतकी ताकद असती तर..”

Shiv Sena Target Amit Shah: शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. ...

"घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है", संजय राऊतांचा पुन्हा अमित शाहांवर निशाणा - Marathi News | "If arrogance is high, celebrities drown", Sanjay Raut criticizes Amit Shah for commenting on Shivsena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है", संजय राऊतांचा पुन्हा अमित शाहांवर निशाणा

Sanjay Raut : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीतच ट्विट करत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

‘केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरू केली?’ - Marathi News | congress leader nana patole slams modi government over celebrities tweets on farmer protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘केंद्र सरकारने भाईगिरी कधीपासून सुरू केली?’

कल्याण पूर्व भागातील एका खाजगी कार्यक्रमास पटोले आले असता कलाकारांनी केलेल्या ट्वीटवरुन त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला शेतकरी आंदोलनप्रकरणी लक्ष्य केले. ...

...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल - Marathi News | no word given to shiv sena about cm post says bjp leader amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता; शहांनी स्पष्टच सांगितलं ...

हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा; शिवसेनेचे अमित शहांना आव्हान - Marathi News | change name of Ahmedabad to Karnavati; Shivsena gave challenge to amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा; शिवसेनेचे अमित शहांना आव्हान

Shivsena to Amit Shah: हेमराज शाह यांचे मोदी, शाह आणि रुपाणी यांना आव्हान     ...

.. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर - Marathi News | shiv sena leader sanjay raut criticize bjp leader home minister amit shah commented uddhav thackeray congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :.. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेना उरली नसती, अमित शाहंनी साधलेला निशाणा ...