Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
शिवसेनेने आधीच भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र निवडून आलेल्या जागा पाहता, भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे. ...
महाराष्ट्रात येऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात. शरद पवारांनी काय केले. हेच अमित शहा हे नाव पाच वर्षांपूर्वी कोणाला माहिती होते का ? ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं असा माणूस मला विचारतो ‘पवारसाब’ने क्या किया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
काश्मिर हे देशाचं अभिन्न अंग आहे. त्यामुळे काश्मिरसह देशाची सुरक्षा मोदी सरकारला नेहमीच महत्वाची राहिली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानने कुरघोड्या केल्या तेव्हा-तेव्हा पाकिस्तानला ठेचण्याचे काम मोदी सरकारने केले, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेसच्या का ...
परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...