Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Maharashtra Election 2019; संपूर्ण देशात दीपावली वेगळ्या तारखेला साजरी होणार असली तरी आम्ही २४ ऑक्टोबरलाच साजरी करू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजुरा येथील भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत शुक्रवारी केला. ...
गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली. ...
केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे आज विदर्भात चार प्रचार सभांना संबोधित करतील. यात ते सायंकाळी ६ वाजता नागपुरातील खापरखेडामध्ये भाजपचे सावनेर व कामठीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. ...
एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. हे मोठे नेते म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा असल्याचे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. ...