लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या - Marathi News | The elder brother murdered on minor basis due to minor reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त - Marathi News | In the Ulhasnagar port, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

तब्बल 1 लाख 54 हजार किमतीची 25 हजार लिटर गावठी दारूचे साहित्य जप्त करून नष्ट केले. ...

उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू  - Marathi News | One died on the spot in Ulhasanagar and lying on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू 

कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ - Marathi News | The thieves have set up the girl and made a move | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.   ...

अंबरनाथमध्ये हॉटेलचा स्लॅब कोसळून ६ जखमी - Marathi News | 6 injured in hotel slab collapse in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये हॉटेलचा स्लॅब कोसळून ६ जखमी

अंबरनाथमध्ये मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. ...

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई - Marathi News | Action on hawkers in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

अंबरनाथच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत आहे. ...

प्रियकरासाठी ‘सावित्री’नेच केला पतीचा खून - Marathi News | Savitri's husband made the murder of husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रियकरासाठी ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

पत्नीसह तिघांना अटक; आधुनिक तंत्रज्ञानाने उलगडले हत्येचे गूढ ...

दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली धूळखात - Marathi News | Bicycling sunglasses for lightning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांगांसाठी आणलेल्या सायकली धूळखात

अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमादरम्यान ज्या सायकली शिल्लक राहिल्या होत्या त्या सायकली पालिकेच्या आवारात धूळखात आहेत. ...