इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
अंबरनाथ, मराठी बातम्या FOLLOW Ambernath, Latest Marathi News
Accident Attempt : अंबरनाथ स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी घडली घटना ...
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात आदेश दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२० पर्यंत जी मतदार यादी तयार करण्यात आली होती, तीच यादी पालिकेच्या निवडणुकीत घेण्याचे आदेश दिले होते. ...
Crime News : लॉकडाऊनच्या काळात गरीब महिलेला धान्य देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या एका पदाधिकाऱ्यास पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. ...
Ambernath News : गेली अनेक वर्षे ही जागा स्थानिकांनी संरक्षित ठेवली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची जागा सोडून रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरत आहे. ...
Fire : ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी आल्या होत्या, दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. ...
श्वसनात अमोनिया वायू गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. ...
सगळ्याची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कल्याण बदलापूर रस्त्याचा दौरा ऐनवेळी दौरा रद्द केला ...
Rape : दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...