लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ, मराठी बातम्या

Ambernath, Latest Marathi News

दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना - Marathi News | dasmesh company suffered a terrible fire incident at anand nagar midc ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना

या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. ...

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | Five students were injured when a board fell on the arch of the school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. ...

अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले - Marathi News | Ambernath Taluka Sports Complex indoor games roof collapsed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले

क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींनी दिली आहे. ...

अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर - Marathi News | strange administration of ambernath municipality use of ambulance to carry municipal files | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर

रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. ...

अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला! - Marathi News | man murdered in chikhloli ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला!

अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात इसमाची गळा चिरून हत्या ...

अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी - Marathi News | 2 schools of Ambernath municipality became semi English | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...

अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न - Marathi News | Ambernath Municipality meeting with MNS and hawkers; Trying to solve the hawker question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ...

Ambernath: अंबरनाथमध्ये फातिमा शाळेजवळ अपघात, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले दोन पालक जखमी - Marathi News | Accident near Fatima School in Ambernath, two parents injured who came to pick up students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये फातिमा शाळेजवळ अपघात, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले दोन पालक जखमी

Accident In Ambernath: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेजवळ शाळा सुटण्याच्या वेळेत एका भरधाव कारणे दोन वाहनांना उडवले आहे. या अपघातात आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या दोन महिला पालक गंभीर जखमी झाले आहेत. ...