lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबाजोगाई

अंबाजोगाई

Ambajogai, Latest Marathi News

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपूरे; रस्त्यावर व्यायाम करताना कारने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | 22 year old boy died as speeding car hits him on the Ahmedpur-Ambajogai road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपूरे; रस्त्यावर व्यायाम करताना कारने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे घडली आहे. ...

Dhananjay Mund: धनंजय मुंडेंना कोर्टाकडून मोठा दिलासा; जमीन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर - Marathi News | Dhananjay Munde| Ambajogai court grants bail to Dhananjay Munde in Jagmitra Sugar Factory land misappropriation case | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना कोर्टाकडून मोठा दिलासा; जमीन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर

Dhananjay Mund: धनंजय मुंडे यांनी जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी शेकडो एकर जमीन विकत घेतली. पुढे कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली, पण त्यानंतर कारखान्याने जमीन परत केली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. ...

सराफा व्यापाऱ्याच्या लाखोंच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार, अंबाजोगाईतील धक्कादायक घटना - Marathi News | jewelry and scooty of gold trader stolen, shocking incident in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :सराफा व्यापाऱ्याच्या लाखोंच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार, अंबाजोगाईतील धक्कादायक घटना

दिवसाढवळ्या चौकात घडलेल्या चोरीमुळे अंबाजोगाईत खळबळ ...

परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचे धमकीपत्र - Marathi News | RDX threatens to blow up Yogeshwari temple in Ambajogai after Vaidyanath temple in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचे धमकीपत्र

पत्राद्वारे 50 लाख रुपये देण्याची मागणी. पत्रात नमुद केलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. ...

अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर - Marathi News | Karuna Sharma finally granted bail on bond of Rs 25,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर करुणा शर्मां यांना २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

दोषारोपपत्र पत्र दाखल होईपर्यंत परळी व अंबाजोगाई तालुक्यात येण्यास मज्जाव ...

बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर - Marathi News | The young man ended his life fed up with unemployment; The family in trouble after the death of two men in two months | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेरोजगारीने घेतला तरुणाचा बळी; दोन महिन्यात दोन कर्त्यापुरुषांच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

बेरोजगारीमुळे वडिलांच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळ ही नीट करू शकत नाहीत, या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

कोरोना वाढत असताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या - Marathi News | Transfers of doctors at Swami Ramananda Tirtha Hospital while Corona growing condition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना वाढत असताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या

अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतांनाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या कोरोना काळात गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.  ...