लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
बाबो ! रिलीज पूर्वीच Allu Arjun च्या Pushpa सिनेमाने कमाईबाबत केला धमाका, आकडा वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Pushpa allu arjuns film already earned 250 crore south movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! रिलीज पूर्वीच Allu Arjun च्या Pushpa सिनेमाने कमाईबाबत केला धमाका, आकडा वाचून व्हाल अवाक्

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा चित्रपट 'पुष्पा'ने रिलीज होण्याआधीच 250 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे. ...

अल्लू अर्जूनच्या फॅन्सने इव्हेंटमध्ये केली तोडफोड, पोस्ट शेअर करून दिलं त्याने स्पष्टीकरण - Marathi News | Fans creat ruckus on event Allu Arjun writes post after cancellation event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनच्या फॅन्सने इव्हेंटमध्ये केली तोडफोड, पोस्ट शेअर करून दिलं त्याने स्पष्टीकरण

Allu Arjun : वेळेवर गर्दी खूप जास्त वाढली आणि इव्हेंट कॅन्सल करण्यात आला. ज्यानंतर फॅन्सने तिथे तोडफोड सुरू केली. नंतर पोलिसांनी स्थिती सांभाळली. ...

अल्लू अर्जुनचा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा'मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी - Marathi News | this Marathi actor is playing very important role in Allu Arjun's much talked about movie 'Pushpa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनचा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा'मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

'पुष्पा' चित्रपटात हा मराठमोळा अभिनेता महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. ...

साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल - Marathi News | Bollywood's superhit movie rejected by these actors from the South, find out about the actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी बॉलिवूडच्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. ...

ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा - Marathi News | allu arjun eats dosa at a roadside tiffin centre viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना स्टारडम ना सिक्युरिटी! अभिनेत्याने खाल्ला हातगाडीवरचा मसाला डोसा

Allu arjun: सेलिब्रिटी रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्टीमध्ये वैगरे चाहत्यांना भेटण्याचा योग तसा दुर्मिळच आहे. ...

अल्लू अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्री नसूनही दिसते इतकी सुंदर - Marathi News | Did you see Allu Arjun's wife? She looks so beautiful even though she is not an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का?, अभिनेत्री नसूनही दिसते इतकी सुंदर

अल्लू अर्जुन सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. ...

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार - Marathi News | Salman Khan thanks allu arjun for 'city mar' in 'radhe most wanted bhai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मधील सिटी मार'साठी सलमान खानने अल्लू अर्जुनचे मानले आभार

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’मधील 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे. ...

वडिलांचे सिनेमे करतो, पण एका पैशाचेही डिस्काऊंट देत नाही...! अल्लू अर्जुनने सांगितले कारण - Marathi News | Here’s Why Allu Arjun Doesn’t Give Discount To His Father Allu Aravind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांचे सिनेमे करतो, पण एका पैशाचेही डिस्काऊंट देत नाही...! अल्लू अर्जुनने सांगितले कारण

वडिलांनी प्रोड्यूस केलेले सिनेमे तू फ्रीमध्ये करतोस की मग वडिलांना काही डिस्काऊंट देतोस? असा प्रश्न Allu Arjun ला विचारण्यात आला. यावर अल्लूचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल... ...