आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
रणबीर कपूर व आलिया भट यांचे अफेयर सुरू असल्याचे बोलले जाते. यादरम्यान काळातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे ज्यात आलिया मिमिक्री करताना दिसते आहे. ...
रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीनचं दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली. ...
व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट तरूणाईने डोक्यावर घेतलाय. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘गली बॉय’ रिलीज होऊन काही दिवस होत नाही तोच या चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरु झाली ...
गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे. ...