वाईबाजार परिसरात कहर केलेल्या देशी-विदेशी दारूने त्रस्त महिलांची व नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभागाच्या दुर्लक्षाने या दारूविरोधात महिला पुढे सरसावल्या आहेत. ...
बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. ...
पोलिसांच्या तावडीतून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’ क रुन संशयितांनी पळविला; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दुस-या पथकाची मदत घेत पाठलाग करुन जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा ट्रक मद्यसाठ्यासह ताब्यात घेण्यास यश मिळविले. ...