lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलाया फर्निचरवाला

अलाया फर्निचरवाला, मराठी बातम्या

Alaya furniturewalla, Latest Marathi News

'बड़े मियाँ छोटे मियाँ' साठी कोणी किती घेतलं मानधन ? आकडा वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Bade Miyan Chote Miyan stars Akshay Kumar Tiger Shroff Prithviraj Sukumaran, Manushi Chhillar, and Sonakshi Sinha charged fee for the film Check out the cast fee here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बड़े मियाँ छोटे मियाँ' साठी कोणी किती घेतलं मानधन ? आकडा वाचून व्हाल थक्क!

'बड़े मियां छोटे मियां' सिनेमासाठी अभिनेत्यांनी तगडी रक्कम घेतली आहे. ...

कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात - Marathi News | Kartik Aaryan will be seen in the role of Gray Shade for the first time in 'Freddy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन पहिल्यांदाच दिसणार ग्रे शेड भूमिकेत, 'फ्रेडी' सिनेमात

Freddy Movie : फ्रेडी हा कार्तिकचा आत्तापर्यंतचा सर्वात आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट आहे. ...

अलाया एफ झळकणार या चित्रपटात, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Alaya F will be seen in this film, which started shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलाया एफ झळकणार या चित्रपटात, शूटिंगला केली सुरूवात

अलाया एफने नुकतेच 'यू टर्न' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ...

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाला डेट करतेय? अलाया फर्निचरवालाने केला खुलासा - Marathi News | Alaya Furniturewalla Aaishvary Thackeray Affair: Alaya F breaks ice over link-up rumours with Aaishvary Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाला डेट करतेय? अलाया फर्निचरवालाने केला खुलासा

एकेकाळी पूजा बेदी  बॉलिवूडची स्टार होती. आता तिची लेक अर्थात अलाया फर्निचरवाला स्टार बनलीये. आता बॉलिवूड स्टार्स म्हटल्यावर त्यांच्याबद्दलच्या चर्चाही होणार. अलायाही अधूनमधून रिलेशनशिप गॉसिप्समुळे चर्चेत असते. ...

लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही - Marathi News | pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating with aaishvary thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

गेल्या अनेक दिवसांपासून अलायाच्या डेटींगच्या चर्चा आहेत. या चर्चांबद्दल विचारले असता, पूजाने बिनधास्त मत मांडले. ...

पूजा बेदीची लेक अलायाने केली नाकाची सर्जरी?, याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Pooja Bedi underwent nose surgery by Lake Alaya ?, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा बेदीची लेक अलायाने केली नाकाची सर्जरी?, याबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनेता सैफ अली खानची ऑनस्क्रीन लेक अलाया फर्निचरवाला लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. ...

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाच्या बर्थ डे पार्टीत ‘या’ बॉलिवूड हिरोईनवर खिळल्या सर्वांच्या नजरा - Marathi News | alaya furniturewala is in dubai celebrating bal thackeray grandson aaishvary thackeray birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाच्या बर्थ डे पार्टीत ‘या’ बॉलिवूड हिरोईनवर खिळल्या सर्वांच्या नजरा

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला. मात्र या पार्टीत एका बॉलिवूड चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

अलाया फर्निचरवालाची आहे ठाकरे कुटुंबातील या मुलासोबत खास मैत्री, अनेकवेळा दोघांना पाहाण्यात आले एकत्र - Marathi News | alaya furniturewala has special friendship with smita thackeray son aishwarya thackeray PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलाया फर्निचरवालाची आहे ठाकरे कुटुंबातील या मुलासोबत खास मैत्री, अनेकवेळा दोघांना पाहाण्यात आले एकत्र

ठाकरे कुटुंबियातील या मुलासोबत अलायाची जवळजवळ दोन वर्षांपासून मैत्री आहे. तिच्या जवानी जानेमन या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला देखील त्याने उपस्थिती लावली होती. ...