लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
फळांचा राजा महागला; उत्पादनात ७० टक्के घट, गुढीपाडव्याला हापूसचा तुटवडा, १ डझनाचा रेट किती? - Marathi News | The king of fruits has become expensive; 70 percent drop in production, shortage of hapus for Gudi Padwa, what is the rate of 1 dozen? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा महागला; उत्पादनात ७० टक्के घट, गुढीपाडव्याला हापूसचा तुटवडा, १ डझनाचा रेट किती?

पुणे मार्केटयार्डात दररोज २ ते ३ हजार हापूस पेट्या दाखल होत असतात, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून सध्या केवळ १५० ते २०० पेट्यांचीच आवक होत आहे ...

यंदा गुढीपाडव्याच्या काळात हापूसचा दर दहापट; वाचा डझनाला आता काय सुरु आहे दर? - Marathi News | This year, the price of Hapus has increased tenfold during Gudi Padwa; Read: What is the price per dozen now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा गुढीपाडव्याच्या काळात हापूसचा दर दहापट; वाचा डझनाला आता काय सुरु आहे दर?

hapus market आंबा हंगामात गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व असते. या दिवशी घरोघरी आमरस-पोळी किंवा आमरस-पुरीचा बेत केला जातो. ...

तुम्हीही आमरस चुकीच्या पद्धतीने करताय का? आमरस करताना २ चुका टाळा, तरच आंबा खाण्याचा फायदा - Marathi News | Akshay Tritiya 2025: avoid 2 mistakes while making mango juice, healthy and nutritious way of making aamras or mango juice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही आमरस चुकीच्या पद्धतीने करताय का? आमरस करताना २ चुका टाळा, तरच आंबा खाण्याचा फायदा

Avoid 2 Mistakes While Making Mango Juice: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आमरस पुरी खाण्याचा बेत असेल तर ताे करताना काही चुका टाळायलाच हव्या...(healthy and nutritious way of making aamras or mango juice) ...

अक्षय तृतीयेला हापूसची चव महागच; सध्या दर किती.. वाचा सविस्तर - Marathi News | Hapus tastes expensive on Akshaya Tritiya | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अक्षय तृतीयेला हापूसची चव महागच; सध्या दर किती.. वाचा सविस्तर

दरातील घसरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ...

Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | Mahanaivedi of 11,000 mangoes offered to Dagdusheth's Bappa on the occasion of Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार ...

अक्षयतृतीयेचा मुहूर्त, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट; कोल्हापुरात वर्षभरात किती प्रकरणे आली उघडकीस.. वाचा - Marathi News | Administration alert to prevent child marriage on Akshaya Tritiya 38 cases reported in Kolhapur in a year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अक्षयतृतीयेचा मुहूर्त, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट; कोल्हापुरात वर्षभरात किती प्रकरणे आली उघडकीस.. वाचा

इंदुमती गणेश कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेली अक्षयतृतीया अल्पवयीन मुलींच्या बालपणाच्या मुळावर उठण्याची भीती महिला बालविकास ... ...

सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती - Marathi News | akshay tritiya special Check whether gold is real or fake at home you will be able to identify it in minutes Here are 5 methods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती

Gold purity check: भारतात प्रत्येक शुभप्रसंगी सोन्याचा वापर केला जातो. लग्नकार्य असेल किंवा आणखी कोणतंही शुभ कार्य सोन्याचं महत्त्व सर्वाधिक आहे. धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्तावर ग्राहक सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करतात. ...

Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान! - Marathi News | Akashaya Tritiya 2025: Donate water to ancestors on Akshaya Tritiya, become virtuous by offering Kumbh! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Akshaya Tritiya 2025: नुकताच वैशाख सुरू झाला आहे, त्यात पशू पक्ष्यांसह अक्षय्य तृतीयेला पितरांना जलदान का व कसे करायचे ते जाणून घ्या. ...