लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा - Marathi News | akshaya tritiya 2024 know appearance of goddess annapurna form of swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा

Akshaya Tritiya And Swami Samarth Goddess Annapurna: अक्षय्य तृतीयेला स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण वा पूजन केल्यास अन्नपूर्णा देवी आणि स्वामींचे शुभाशीर्वाद प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ...

परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य - Marathi News | parshuram jayanti 2024 know about lord parshuram on akshaya tritiya janmotsav and significance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य

Parshuram Jayanti 2024: परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. देशभरातील विविध ठिकाणी परशुराम क्षेत्रे आहेत. परशुराम यांचा उल्लेख रामायण, महाभारतातही आढळून येतो. ...

अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल! - Marathi News | akshaya tritiya 2024 do these some upay for get blessings of lakshmi devi and prosperity on akshaya tritiya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. यासह काही उपाय करणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. ...

गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे - Marathi News | guru and shukra asta 2024 know about why vivah muhurat only in july and november after may month | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे

Guru Shukra Asta Vivah Muhurat: गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह विवाह संस्कारासाठी महत्त्वाचे मानले जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

अक्षय्य तृतिया स्पेशल : कपभर रवा आणि २ आंबे, करा आंब्याचा मऊसूत शिरा फक्त १० मिनिटांत - Marathi News | Mango Kesari Recipe | Mango Sooji Halwa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्षय्य तृतिया स्पेशल : कपभर रवा आणि २ आंबे, करा आंब्याचा मऊसूत शिरा फक्त १० मिनिटांत

Mango Kesari Recipe | Mango Sooji Halwa : तोंडात विरघळेल असा मऊ लुसलुशीत आब्यांचा शिरा ...

अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या - Marathi News | akshaya tritiya 2024 know about significance and importance of akshaya tritiya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया दिवसाचे महत्त्व विशेष असून, याबाबत काही मान्यता असल्याचे सांगितले जाते. ...

अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग! - Marathi News | akshaya tritiya 2024 do these things and get blessings and prosperity of lakshmi devi and lord vishnu | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Akshaya Tritiya 2024: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ...

Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण... - Marathi News | Akshaya Tritiya 2024: Saying goodbye to Chaitragauri, take the steps of kunkava and say 'Punragmanayach'; Because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

Akshaya Tritiya 2024: यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे, चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरपणाला आलेली चैत्रगौर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परत निघते; तिची अशी करा पाठवणी! ...