Katepurna Dam Water Release : महान तालुक्यातील काटेपूर्णा धरण परिसरात सततच्या पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे चार दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली ...
आनंदावर विरजण : एकट्या अमरावती जिल्ह्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर धरण व चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात दोन तरुण बुडाले. ...
Katepurna Dam Water Release : महान परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा धरण भरभराटीला आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी दुपारी धरणाची आठ गेट प्रत्येकी ६० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला ...
ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...
रेशीम कार्यालयाकडून 'रेशीम विभाग आपल्या दारी' मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी रेशीम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे रु. ५०० प्रतिएकर याप्रमाणे नोंदणी केली होती, परंतु काही कारणाने तुती लागवड केली नाही आणि रेशीम उद ...
Hanuman Sagar Dam Water Update : अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी-भैरवगड येथे उभारलेला हनुमान सागर प्रकल्प आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठयावर पोहोचला आहे. ...
Akola : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन अकोला येथील ५१ वर्षीय व्यक्तीकडून १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील एका दाम्पत्याला ग्रामीण पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. ...
Vidarbha Water Update : गत काही दिवसांत अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढला आहे. सध्या चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. ...