अकोला, मराठी बातम्या FOLLOW Akola, Latest Marathi News
तुलंगा येथील ज्येष्ठ नागरिकाने 26 राज्यातील विविध रंगी दगड जमा करून दिलाय एकतेचा संदेश ...
Bharat Jodo Yatra: देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत. ...
मृतकांमध्ये बार्शीटाकळी शहरातील रहिवाशी असलेले दिनेश सावध (वय 33 वर्ष) व रीयान खान (वय 22 वर्ष) यांचा समावेश आहे. ...
पती व सासरच्या लोकांनी श्रद्धाला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नामध्ये मला हुंडा दिला नाही यावरून वाद घालायचे. ...
Aaditya Thackeray: विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले. ...
Aditya Thackeray : युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...
सामान्य माणूस आणि राजकारणी यांच्यात वनसाईड लव्ह नको ...
कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. ...