लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

Akoka: जिल्ह्यात कांद्याची खेडा खरेदीच; अनुदान मिळणार कसे? अनुदानासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीत कांदा विक्री करणे आवश्यक - Marathi News | Akoka: Buy onion village in the district; How to get a grant? Farmers need to sell onion in market committee for subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कांद्याची खेडा खरेदीच; अनुदान मिळणार कसे?

Akoka News: अकोला जिल्ह्यात बहुतांश शेतकरी जाग्यावरच कांद्याची विक्री करतात. कांद्याची खेडा खरेदीचे प्रमाण ९० टक्क्यांवर असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान कसे मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. ...

आम्हाला पाणी पाहिजे; गांधीग्रामच्या महिलांचा आक्रोश! - Marathi News | We want water Outcry of the women of Gandhigram | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आम्हाला पाणी पाहिजे; गांधीग्रामच्या महिलांचा आक्रोश!

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो. ...

गाेडे पाणी द्या, खारपाणपट्यातील महिलांचा घागर माेर्चा - Marathi News |   women of the saline area protested for the demand of giving water to the horses  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गाेडे पाणी द्या, खारपाणपट्यातील महिलांचा घागर माेर्चा

गाेडे पाणी द्या या मागणीसाठी खारपाणपट्यातील महिलांनी आंदोलन केले.  ...

अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी - Marathi News | 612 cases of electricity theft revealed in Akola city, electricity theft worth Rs 5 crore 17 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वीजचोरीची ६१२ प्रकरणे उघडकीस, ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी

तडजोड शुल्कासह ३ कोटी ३१ लाखांची वसुली ...

तूर डाळीच्या साठेबाजांवर ‘वाॅच’! - Marathi News | administration watch on the stockist of tur dal in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तूर डाळीच्या साठेबाजांवर ‘वाॅच’!

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश: तपासणी पथक गठित; २८ एप्रिलपर्यंत तपासणी ...

रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी  - Marathi News | rameshwar paval shiv sena shinde group co ordinator in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे. ...

अकोल्यात दोन दिवस विदर्भ लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ. शोभा रोकडे - Marathi News | Two days Vidarbha Writers Sahitya Sammelan in Akola; President Dr. Shobha Rokde | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात दोन दिवस विदर्भ लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ. शोभा रोकडे

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई ब्राह्मणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रा. किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहील. ...

रिपाइं महानगराध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; मेडिकल व्यावसायिकाला खंडणीची मागणी - Marathi News | A case of extortion has been filed against the mayor of RPI; Extortion demand of medical professional | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिपाइं महानगराध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; मेडिकल व्यावसायिकाला खंडणीची मागणी

परंतु खंडणीसाठी कांबळे यांचा होका कायम राहिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून मॉन्टी अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री गजानन कांबळे यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसात धाव घेतली. ...