लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

करवाढ; अकोलेकरांना करावे लागणार ‘सेल्फ असेसमेंट’ - Marathi News | Tax increase; Akolekar has to do 'self assessment' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :करवाढ; अकोलेकरांना करावे लागणार ‘सेल्फ असेसमेंट’

मनपा प्रशासनाने ‘सेल्फ असेसमेंट’ (मालमत्ताधारकाने स्वत: केलेले पुनर्मूल्यांकन) करण्याचा निर्णय घेतला असून, अकोलेकरांना तशा स्वरूपाच्या नोटीस जारी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...

मोबाइल कंपन्यांचा धुमाकूळ; महापालिका तोंडघशी - Marathi News | Akola Municipal Corporation failed to curb mobile companies irregularities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाइल कंपन्यांचा धुमाकूळ; महापालिका तोंडघशी

मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडल्याने प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचा फुगा फुटला असला तरी प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय ही बाब शक्यच नसल्याचे दिसत आहे. ...

मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प! - Marathi News | Mobile service stops as soon as the cable breaks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प!

मंगळवारी सकाळी ९ वाजता मनपाच्या विद्युत विभागाने दोन्ही केबल खंडित करताच एका मोबाइल कंपनीची सेवा पूर्णपणे ठप्प पडली. ...

शौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली! - Marathi News | Toilet scam; Inquiry limit has expired! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली!

ही मुदत २० जानेवारी रोजी संपुष्टात आल्यानंतरही संबंधितांनी चौकशी अहवाल तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

महापालिकेने खंडित केले ‘ओव्हरहेड केबल’; मोबाइल सेवा विस्कळीत - Marathi News | The municipality disconnected the 'overhead cable'; Mobile service interrupted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेने खंडित केले ‘ओव्हरहेड केबल’; मोबाइल सेवा विस्कळीत

विद्युत विभागाने बीएसएनएल, आयडिया-व्होडाफ ोन वगळता इतर कंपन्यांचे ‘ओव्हरहेड केबल’ खंडित करण्याची कारवाई केली. ...

‘पीएम’ आवास योजना; लाभार्थींसाठी गुंठेवारीच्या निकषात होणार बदल - Marathi News | 'PM' housing scheme; Changes in the benchmark criteria for beneficiaries | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम’ आवास योजना; लाभार्थींसाठी गुंठेवारीच्या निकषात होणार बदल

राज्यात सर्वत्र गुंठेवारी प्लॉटची विक्री करताना ले-आउटचे सर्व निकष नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र आहे. ...

काँग्रेसच्या गटनेता निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या दालनात - Marathi News | The choice of the Congress party leader goes to the state president's | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काँग्रेसच्या गटनेता निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या दालनात

नगरसेवकांची मते लक्षात घेतल्यानंतर गटनेता निवड प्रक्रियेचा अहवाल प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. ...

महापालिकेच्या हालचालींवर सत्ताधारी भाजपचा ‘वॉच’ - Marathi News | BJP's 'watch' on municipal activities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या हालचालींवर सत्ताधारी भाजपचा ‘वॉच’

प्रशासनाकडून मोबाइल कंपन्यांविरोधात होणाºया दैनंदिन कारवाया व हालचालींवर सत्ताधारी भाजपकडून ‘वॉच’ ठेवल्या जात आहे. ...