लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

पावसाळ्यात रस्त्याचे खोदकाम; दुरुस्तीला ठेंगा! - Marathi News | Road excavation in the rainy season; Repair! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्यात रस्त्याचे खोदकाम; दुरुस्तीला ठेंगा!

पनीवर कारवाईचा बडगा न उगारता महापालिका प्रशासनाकडून पाठराखण केली जात असल्याचे चित्र आहे. ...

अकोला शहरातील फेरीवाल्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for Akola city hawker loans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील फेरीवाल्यांच्या कर्जाचा मार्ग मोकळा

मनपा प्रशासनाने तातडीने ‘पीएम अंमलबजावणी कृती समिती’च्या बैठकीचे आयोजन करून बँक ांना कर्ज देण्याचे निर्देश दिले. ...

‘महानेट’ला मंजुरी देण्यासाठी केबल सर्वेक्षणाची घाई! - Marathi News | Cable survey in a hurry to approve 'Mahanet'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘महानेट’ला मंजुरी देण्यासाठी केबल सर्वेक्षणाची घाई!

ही घाई केवळ महानेट प्रकल्पाच्या मार्गाचा अडथळा दूर व्हावा, या उद्देशातून केली जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

घनकचरा प्रक्रिया : ४५ कोटींच्या निविदेत घोळ? - Marathi News | Solid waste processing: Rs 45 crore tender? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचरा प्रक्रिया : ४५ कोटींच्या निविदेत घोळ?

राजकीय पक्षातील नेत्याच्या खास मर्जीतील कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात आली आहे ...

अकोला: ‘व्हीएनआयटी’ने शहरातील सिमेंट रस्त्यांचे घेतले नमुने - Marathi News | Akola: VNIT takes samples of cement roads in the Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: ‘व्हीएनआयटी’ने शहरातील सिमेंट रस्त्यांचे घेतले नमुने

वर्षभरानंतर ‘व्हीएनआयटी’च्या चमूने शनिवारी शहरातील सिमेंट रस्त्याचे नमुने घेण्याला प्रारंभ केला. ...

अकोला: मनपा उपायुक्त गगे यांची बदली; सहायक आयुक्तांवर भिस्त - Marathi News | Akola: Transfer of Municipal Corporation Deputy Commissioner Gage; Relying on Assistant Commissioners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: मनपा उपायुक्त गगे यांची बदली; सहायक आयुक्तांवर भिस्त

अवघ्या दोन महिन्यातच मनपाच्या एकमेव उपायुक्त रंजना गगे यांची सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ...

शहरातील राजकीय पदाधिकारी, उद्योजकांकडे १७ कोटींचा टॅक्स थकीत - Marathi News | 17 crore tax of political office bearers and entrepreneurs pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील राजकीय पदाधिकारी, उद्योजकांकडे १७ कोटींचा टॅक्स थकीत

शहरातील बड्या राजकारण्यांसह मोठे उद्योजक, व्यावसायिकांकडे सुमारे १७ कोटींचा मालमत्ता कर थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

टॅक्स वसुली ठप्प; महापालिका आर्थिक संकटात - Marathi News | Tax recovery stalled; Municipal Corporation in financial crisis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टॅक्स वसुली ठप्प; महापालिका आर्थिक संकटात

टॅक्स वसुली ठप्प झाल्याने मनपा आर्थिक संकटाचा सामना करीत असून, मागील तीन महिन्यांत केवळ १ कोटी १७ लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. ...