लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटो

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Ajit Pawar Plane Crash Case : 'फाईल, फोन आणि फ्लाईट'चे गूढ कनेक्शन काय? अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण - Marathi News | What is the mysterious connection between 'file, phone and flight'? A new twist in Ajit Pawar's plane crash case | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'फाईल, फोन आणि फ्लाईट'चे गूढ कनेक्शन काय? अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण

Ajit Pawar Plane Crash Case : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आरोप करत तपास करण्याची मागणी केली आहे. ...

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती - Marathi News | Ajit Pawar Plane Crash What caused Ajitdada's plane crash? The cause of the accident has come to light, shocking information in the report | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती

Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. ...

त्या दिवशी अजित पवारांसोबत हा बडा नेता विमान प्रवास करणार होता; ऐनवेळी दौरा रद्द झाला - Marathi News | ajit pawar plane crash This big leader was supposed to fly with Ajit Pawar that day; the tour was canceled just in time | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :त्या दिवशी अजित पवारांसोबत हा बडा नेता विमान प्रवास करणार होता; ऐनवेळी दौरा रद्द झाला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली. ...

अजित पवारांबरोबर अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधवांचा विमा मंजूर, कुटुंबीयांना किती कोटी रुपयांचा आधार मिळणार? - Marathi News | Insurance of Videep Jadhav, who died in an accident with Ajit Pawar, approved, how many crores of rupees will the family get? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांबरोबर अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधवांचा विमा मंजूर, कुटुंबीयांना किती कोटी रुपयांचा आधार मिळणार?

Vidip Jadhav Ajit Pawar Plane Crash: २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश आहे. ...

शरद पवार संन्यास घेणार होते? राज्यात तीन, केंद्रात एक मंत्रिपद हवे होते...; तर अजित पवार... - Marathi News | Sharad Pawar Ajit Pawar NCP Merger before plane Crash News: Sharad Pawar was going to retire, wanted three ministerial posts in the state and one at the center...; but Ajit Pawar... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार संन्यास घेणार होते? राज्यात तीन, केंद्रात एक मंत्रिपद हवे होते...; तर अजित पवार...

NCP Merger before plane Crash News: शरद पवारांचा संन्यास आणि अजित पवारांकडे दिल्लीची सूत्रे; का फिसकटला विलीनीकरणाचा मोठा फॉर्म्युला? ...

महाराष्ट्रात पडद्यामागे 'पॉवर गेम'! २ एप्रिलनंतर राजकीय चित्र बदलणार; नेमकं काय घडणार? - Marathi News | After Ajit Pawar Death: 'power game' Start in Maharashtra! The political picture will change after April 2 when 7 rajya sabha seats will vacant | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पडद्यामागे 'पॉवर गेम'! २ एप्रिलनंतर राजकीय चित्र बदलणार; नेमकं काय घडणार?

Sunetra Ajit Pawar: काटेवाडीची सून ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांचा 'हा' प्रवास एकदा वाचाच - Marathi News | Ajit Pawar Death: From daughter-in-law of Katewadi to the state first woman Deputy CM; Sunetra Pawar political journey is a must read | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काटेवाडीची सून ते राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांचा 'हा' प्रवास एकदा वाचाच

सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ही आहेत ५ कारणे - Marathi News | Ajit Pawar Death News: Why was it decided to immediately appoint Sunetra Pawar as Deputy Chief Minister? Here are 5 reasons | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ५ कारणे

Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्याचं राजकारण हादरून गेलं आहे. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे अजितदादांच्या जा ...