लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde over, now it's NCP's Ajit pawar turn! Vidhansabha precident Rahul narvekar will descide Today date of MLA disqualification hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार

आता शिंदे गटाच्या आमदारांचे काय होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की अपात्र ठरणार आदी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीकडे अध्यक्षांनी लक्ष वळविले आहे. ...

... अन् अजित पवारांनी काकांशी घेतला थेट पंगा; सगळं गणित मांडून उचललं पाऊल - Marathi News | ajit pawar vs sharad pawar and ncp politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... अन् अजित पवारांनी काकांशी घेतला थेट पंगा; सगळं गणित मांडून उचललं पाऊल

राष्ट्रवादीतील बंडानंतर सहानुभूतीच्या घड्याळातील काटा सिल्व्हर ओककडे झुकू नये, याची काळजी घेणारे अजितदादा आता ‘पाशमुक्त’ होताहेत! ...

'आशीर्वादाचं वैभव सदैव गाठीशी...'; आक्रोश यात्रेमधील खास क्षण; कोल्हेंनी शेअर केला Video - Marathi News | MP Amol Kolhe has shared a video from the Shetkari Awach Yatra today. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आशीर्वादाचं वैभव सदैव गाठीशी...'; आक्रोश यात्रेमधील खास क्षण; कोल्हेंनी शेअर केला Video

अमोल कोल्हे यांनी आज शेतकरी आक्रोश यात्रेमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अमोल कोल्हेंविरुद्ध 'हा' उमेदवार द्या; शरद पवार गटाचं दादांना चॅलेंज, पार्थ पवारांनाही टोला - Marathi News | Nominate 'Ha' candidate against Amol Kolhe; Sharad Pawar group challenges Ajit Dada, Parth Pawar too by vilas lawande | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंविरुद्ध 'हा' उमेदवार द्या; शरद पवार गटाचं दादांना चॅलेंज, पार्थ पवारांनाही टोला

आता, अजित पवारांना याच विधानावरुन शरद पवार गटाने चॅलेंज दिले आहे.  ...

'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका - Marathi News | 'Go to court when the time is right...' Chandrakant Patal's stand against Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका

अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची कामे रद्द करण्याच्या कृतीवर या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला आहे ...

'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | It is not easy to defeat MP Amol Kolhe, said NCP leader Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.  ...

पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला! - Marathi News | ncp leader jitendra awhad Attacked dycm ajit pawar by writing a detailed post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला!

स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे, असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. ...

पुणे जिल्हा भाजपसाठी महत्त्वाचा; पण जबाबदारी अजितदादांवर का? | Ajit Pawar | Devendra Fadnavis - Marathi News | Pune district important for BJP; But why responsibility on Ajitdad? | Ajit Pawar Devendra Fadnavis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पुणे जिल्हा भाजपसाठी महत्त्वाचा; पण जबाबदारी अजितदादांवर का? | Ajit Pawar | Devendra Fadnavis

पुणे जिल्हा भाजपसाठी महत्त्वाचा; पण जबाबदारी अजितदादांवर का? | Ajit Pawar | Devendra Fadnavis ...